In Press/Media section, Harsshit Abhiraj has been mentioned by many newspapers in their articles and many news and other TV channels in their news and other episodes.
"मैत्र हे शब्द सुरांचे "
हा माझ्या संगीत प्रवासावर आधारित लोकप्रिय "सह्याद्री वाहिनी " वरील विशेष कार्यक्रम
माझ्या संगीत रसिकांच्या भेटीला आला आहे... आवर्जून पहा